# For by grace you have been saved through faith जर आपण येशूवर विश्वास ठेवतो तर त्याने आपल्यावर न्यायदानापासून वाचविले जाणे यासाठी आपल्यावर दया केली आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या विश्वासामुळे आपल्याला कृपेने वाचवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # this did not हे"" हा शब्द ""कृपा करून आपण विश्वासाने तारले गेले आहे"" असे सांगते.