mr_tn/col/04/01.md

1.1 KiB

Connecting Statement:

मालकांबरोबर बोलल्यानंतर, पौलाने कलस्सै येथील मंडळीमधील विविध प्रकारचे विश्वासणाऱ्यांना त्याच्या विशेष सूचना दिल्या.

right and fair

हे शब्द जवळपास समान गोष्ट आहेत आणि नैतिकदृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टींवर जोर देण्यासाठी वापरले जातात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

you also have a master in heaven

पृथ्वीवरील मालक आणि त्याचे दास यांच्यातील नातेसंबंध जसे देव स्वर्गीय गुरु, आपल्या पृथ्वीवरील सेवकांवर प्रेम करतो आणि पृथ्वीवरील दासांनाही प्रेम करतो.