# Connecting Statement: मालकांबरोबर बोलल्यानंतर, पौलाने कलस्सै येथील मंडळीमधील विविध प्रकारचे विश्वासणाऱ्यांना त्याच्या विशेष सूचना दिल्या. # right and fair हे शब्द जवळपास समान गोष्ट आहेत आणि नैतिकदृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टींवर जोर देण्यासाठी वापरले जातात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # you also have a master in heaven पृथ्वीवरील मालक आणि त्याचे दास यांच्यातील नातेसंबंध जसे देव स्वर्गीय गुरु, आपल्या पृथ्वीवरील सेवकांवर प्रेम करतो आणि पृथ्वीवरील दासांनाही प्रेम करतो.