mr_tn/col/03/14.md

4 lines
525 B
Markdown

# have love, which is the bond of perfection
येथे ""परिपूर्णतेचा बंधन"" हे एक असे रूपक आहे जी लोकांमध्ये परिपूर्ण ऐक्य निर्माण करते. वैकल्पिक अनुवाद: ""एकमेकांवर प्रेम करा कारण ते आपणास पूर्णपणे एकत्रित करेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])