mr_tn/col/03/14.md

525 B

have love, which is the bond of perfection

येथे ""परिपूर्णतेचा बंधन"" हे एक असे रूपक आहे जी लोकांमध्ये परिपूर्ण ऐक्य निर्माण करते. वैकल्पिक अनुवाद: ""एकमेकांवर प्रेम करा कारण ते आपणास पूर्णपणे एकत्रित करेल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)