mr_tn/col/01/26.md

1009 B

This is the secret truth that was hidden

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हे रहस्यमय सत्य आहे जे देवाने लपवून ठेवले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

for ages and for generations

काळापासून"" आणि ""पिढ्या"" शब्द सुवार्तेचा प्रचार होईपर्यंत जगाच्या निर्मितीपासूनच्या कालावधीचा संदर्भ देतात.

now it has been revealed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आता देवाने ते उघड केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)