mr_tn/col/01/26.md

12 lines
1009 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is the secret truth that was hidden
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हे रहस्यमय सत्य आहे जे देवाने लपवून ठेवले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for ages and for generations
काळापासून"" आणि ""पिढ्या"" शब्द सुवार्तेचा प्रचार होईपर्यंत जगाच्या निर्मितीपासूनच्या कालावधीचा संदर्भ देतात.
# now it has been revealed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आता देवाने ते उघड केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])