mr_tn/col/01/18.md

938 B

He is the head

देवाचा पुत्र जो येशू ख्रिस्त तो मस्तक आहे

He is the head of the body, the church

तो मानवी शरीरावर डोके असल्यासारखे मंडळीवरील येशूचे पदाविषयी पौल बोलत आहे. डोके शरीरावर राज्य करते त्याप्रमाणे येशू सभेवर राज्य करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the beginning

मूळ अधिकार. तो प्रथम प्रमुख किंवा संस्थापक आहे.

firstborn from among the dead

येशू हाच मृत्यूतून जिवंत होणारा व्यक्ती आहे जो परत कधीही मरणार नाही.