mr_tn/col/01/18.md

16 lines
938 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He is the head
देवाचा पुत्र जो येशू ख्रिस्त तो मस्तक आहे
# He is the head of the body, the church
तो मानवी शरीरावर डोके असल्यासारखे मंडळीवरील येशूचे पदाविषयी पौल बोलत आहे. डोके शरीरावर राज्य करते त्याप्रमाणे येशू सभेवर राज्य करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the beginning
मूळ अधिकार. तो प्रथम प्रमुख किंवा संस्थापक आहे.
# firstborn from among the dead
येशू हाच मृत्यूतून जिवंत होणारा व्यक्ती आहे जो परत कधीही मरणार नाही.