8 lines
1.4 KiB
Markdown
8 lines
1.4 KiB
Markdown
# because of the certain hope reserved for you in heaven
|
|
|
|
येथे ""विशिष्ट आशा"" म्हणजेच देवाने सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहे त्याची विश्वासू लोक आत्मविश्वासाने अपेक्षा करू शकतात . या गोष्टी अशा प्रकारे बोलल्या जातात की जणू त्या भौतिक गोष्टी ज्या स्वर्गात ठेवत आहेत व विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांना मिळाल्या पाहिजेत. वैकल्पिक अनुवाद: ""कारण आपणास खात्री आहे की देव जो स्वर्गात आहे त्याने आपणास वचन दिल्याप्रमाणे तो अनेक चांगल्या गोष्टी करेल. "" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# the word of truth, the gospel
|
|
|
|
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सत्य, सुवार्ता"" किंवा 2) ""सत्य संदेश, सुवार्ता.
|