mr_tn/col/01/05.md

1.4 KiB

because of the certain hope reserved for you in heaven

येथे ""विशिष्ट आशा"" म्हणजेच देवाने सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहे त्याची विश्वासू लोक आत्मविश्वासाने अपेक्षा करू शकतात . या गोष्टी अशा प्रकारे बोलल्या जातात की जणू त्या भौतिक गोष्टी ज्या स्वर्गात ठेवत आहेत व विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांना मिळाल्या पाहिजेत. वैकल्पिक अनुवाद: ""कारण आपणास खात्री आहे की देव जो स्वर्गात आहे त्याने आपणास वचन दिल्याप्रमाणे तो अनेक चांगल्या गोष्टी करेल. "" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the word of truth, the gospel

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सत्य, सुवार्ता"" किंवा 2) ""सत्य संदेश, सुवार्ता.