mr_tn/act/28/16.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
येथे ""आम्ही"" हा शब्द लेखक, पौल आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे, परंतु वाचकांसाठी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# Connecting Statement:
पौल कैदी म्हणून रोममध्ये आला पण स्वत: च्या जागी राहण्याची स्वातंत्र्य घेऊन. त्याने स्थानिक लोकांना एकत्र येऊन काय घडले हे समजावून सांगितले.
# When we entered Rome, Paul was allowed to
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही रोममध्ये आलो आहोत, रोमन अधिकाऱ्यांनी पौलाला परवानगी दिली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])