mr_tn/act/28/16.md

1.1 KiB

General Information:

येथे ""आम्ही"" हा शब्द लेखक, पौल आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे, परंतु वाचकांसाठी नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

Connecting Statement:

पौल कैदी म्हणून रोममध्ये आला पण स्वत: च्या जागी राहण्याची स्वातंत्र्य घेऊन. त्याने स्थानिक लोकांना एकत्र येऊन काय घडले हे समजावून सांगितले.

When we entered Rome, Paul was allowed to

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही रोममध्ये आलो आहोत, रोमन अधिकाऱ्यांनी पौलाला परवानगी दिली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)