mr_tn/act/28/08.md

876 B

It happened that the father of Publius ... fever and dysentery

हे पुब्ल्यच्या वडिलांबद्दलची पार्श्वभूमी माहिती आहे जी गोष्ट समजून घेणे महत्वाचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

had been made ill

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आजारी होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

ill with a fever and dysentery

आवरक्ताने हा संक्रामक आंत्र रोग आहे.

placed his hands on him

त्याच्या हातांनी त्याला स्पर्श केला