# It happened that the father of Publius ... fever and dysentery हे पुब्ल्यच्या वडिलांबद्दलची पार्श्वभूमी माहिती आहे जी गोष्ट समजून घेणे महत्वाचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # had been made ill हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आजारी होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # ill with a fever and dysentery आवरक्ताने हा संक्रामक आंत्र रोग आहे. # placed his hands on him त्याच्या हातांनी त्याला स्पर्श केला