mr_tn/act/27/14.md

20 lines
970 B
Markdown

# Connecting Statement:
पौल आणि जे नावेने प्रवास करीत होता त्यांचा भयानक वादळाशी सामना झाला
# after a short time
थोड्या वेळानंतर
# a wind of hurricane force
अतीशय जोराचा, धोकादायक वारा
# called the northeaster
'उत्तरपूर्व पासून जोराचा वारा' ""उत्तरपूर्व""यासाठी शब्द ""यूरकुलोन"" आहे. आपण आपल्या भाषेसाठी हा शब्द भाषांतरीत करू शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-transliterate]])
# began to beat down from the island
क्रेत बेटावरुन आले आणि आमच्या जहाजावर जोरदार हल्ला केला