mr_tn/act/27/14.md

970 B

Connecting Statement:

पौल आणि जे नावेने प्रवास करीत होता त्यांचा भयानक वादळाशी सामना झाला

after a short time

थोड्या वेळानंतर

a wind of hurricane force

अतीशय जोराचा, धोकादायक वारा

called the northeaster

'उत्तरपूर्व पासून जोराचा वारा' ""उत्तरपूर्व""यासाठी शब्द ""यूरकुलोन"" आहे. आपण आपल्या भाषेसाठी हा शब्द भाषांतरीत करू शकता. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-transliterate)

began to beat down from the island

क्रेत बेटावरुन आले आणि आमच्या जहाजावर जोरदार हल्ला केला