mr_tn/act/27/07.md

20 lines
1.1 KiB
Markdown

# When we had sailed slowly ... finally arrived with difficulty
आपण स्पष्टपणे सांगू शकता की ते हळूहळू वाहून जात होते आणि अडचण येत होती कारण त्यांच्या विरूद्ध वारा चालू होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# near Cnidus
आधुनिक तुर्कीतील हे प्राचीन शेजारचे ठिकाण आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# the wind no longer allowed us to go that way
जोरदार वाऱ्यामुळे आपण यापुढे जाऊ शकत नाही
# so we sailed along the sheltered side of Crete
म्हणून आम्ही क्रेतेच्या बाजूला गेलो जिथे कमी हवा होती
# opposite Salmone
हे क्रेतातील एक किनारी शहर आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])