mr_tn/act/25/25.md

12 lines
709 B
Markdown

# General Information:
येथे पहिला ""तूम्ही"" अनेकवचन आहे; दुसरा ""तूम्ही"" एकवचनी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# because he appealed to the emperor
कारण तो म्हणाला की त्याला सम्राटाने त्याचा न्याय करावा अशी त्याची इच्छा होती
# the emperor
सम्राट रोमी साम्राज्याचा शासक होता. त्याने अनेक देशांवर आणि प्रांतांवर राज्य केले.