mr_tn/act/25/25.md

709 B

General Information:

येथे पहिला ""तूम्ही"" अनेकवचन आहे; दुसरा ""तूम्ही"" एकवचनी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

because he appealed to the emperor

कारण तो म्हणाला की त्याला सम्राटाने त्याचा न्याय करावा अशी त्याची इच्छा होती

the emperor

सम्राट रोमी साम्राज्याचा शासक होता. त्याने अनेक देशांवर आणि प्रांतांवर राज्य केले.