mr_tn/act/25/24.md

12 lines
979 B
Markdown

# all the multitude of Jews
सर्व"" हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामुळे पौलाला मरणाची इच्छा होती यावर जोर देण्यात आला. वैकल्पिक अनुवादः ""मोठ्या संख्येने यहूदी"" किंवा ""अनेक यहूदी पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# they shouted to me
ते मला फार जोरदारपणे बोलले
# he should no longer live
हे विधान कर्तरी समतुल्य वर जोर देण्यासाठी नकारात्मक केले आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याने ताबडतोब मरणे आवश्यक आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])