mr_tn/act/25/24.md

979 B

all the multitude of Jews

सर्व"" हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामुळे पौलाला मरणाची इच्छा होती यावर जोर देण्यात आला. वैकल्पिक अनुवादः ""मोठ्या संख्येने यहूदी"" किंवा ""अनेक यहूदी पुढारी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

they shouted to me

ते मला फार जोरदारपणे बोलले

he should no longer live

हे विधान कर्तरी समतुल्य वर जोर देण्यासाठी नकारात्मक केले आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याने ताबडतोब मरणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-litotes)