mr_tn/act/25/21.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
फेस्त पौलाच्या हातून राजा अग्रिप्पाला समजावून सांगतो.
# But when Paul appealed to be kept in custody while awaiting the decision of the emperor
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण जेव्हा पौलाला आग्रह केला की तो रोमी रक्षकांच्या ताब्यात राहील तोपर्यंत सम्राट त्याचा खटला ठरवू शकेल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# I ordered him to be held in custody
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी सैनिकांना त्याला ताब्यात ठेवण्याची आज्ञा दिली"" किंवा ""मी सैनिकांना त्याला संरक्षित करण्यास सांगितले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])