mr_tn/act/24/27.md

688 B

Porcius Festus

हे नवीन रोमी सुभेदार होते जे फेलिक्सची जागा घेतात. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

wanted to gain favor with the Jews

येथे ""यहूदी"" हा यहूदी पुढाऱ्याचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी पुढाऱ्यानी त्याला पसंत करायचे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

he left Paul to continue under guard

त्याने पौलाला तुरुंगात टाकले