# Porcius Festus हे नवीन रोमी सुभेदार होते जे फेलिक्सची जागा घेतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # wanted to gain favor with the Jews येथे ""यहूदी"" हा यहूदी पुढाऱ्याचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी पुढाऱ्यानी त्याला पसंत करायचे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # he left Paul to continue under guard त्याने पौलाला तुरुंगात टाकले