mr_tn/act/21/33.md

1.2 KiB

laid hold of Paul

पौल पकडले किंवा ""पौलाला अटक

commanded him to be bound

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या सैनिकांना त्याला बांधण्याची आज्ञा दिली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

with two chains

याचा अर्थ असा की त्यांनी पौलाला दोन रोमन सैनिकांना बांधले आणि त्याच्या प्रत्येक बाजूला एक.

he asked who he was and what he had done.

हे थेट उद्धरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने विचारले, 'हा माणूस कोण आहे? त्याने काय केले?'"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)

he asked who he was

मुख्य सरदार पौलाशी नाही तर लोकांशी बोलत आहे.