mr_tn/act/21/17.md

812 B

General Information:

येथे ""तो"" आणि ""त्याचे"" शब्द पौलाला सूचित करतात. ""त्यांना"" हा शब्द वडिलांना सूचित करतो.

Connecting Statement:

पौल व त्याचे साथीदार यरुशलेममध्ये पोहचले.

the brothers welcomed us

येथे ""भाऊ"" यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांना नर किंवा नारी संबोधतात. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी विश्वासणाऱ्यांनी आमचे स्वागत केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-gendernotations)