# General Information: येथे ""तो"" आणि ""त्याचे"" शब्द पौलाला सूचित करतात. ""त्यांना"" हा शब्द वडिलांना सूचित करतो. # Connecting Statement: पौल व त्याचे साथीदार यरुशलेममध्ये पोहचले. # the brothers welcomed us येथे ""भाऊ"" यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांना नर किंवा नारी संबोधतात. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी विश्वासणाऱ्यांनी आमचे स्वागत केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])