mr_tn/act/20/36.md

8 lines
533 B
Markdown

# Connecting Statement:
पौलाने इफिसच्या मंडळीतील वडिलांसोबत प्रार्थना करून आपला वेळ संपवला.
# he knelt down and prayed
प्रार्थनेत गुडघे टेकणे ही एक सर्वसाधारण रित होती.असे करणे देवासमोर नम्रतेचे चिन्ह होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])