mr_tn/act/20/36.md

533 B

Connecting Statement:

पौलाने इफिसच्या मंडळीतील वडिलांसोबत प्रार्थना करून आपला वेळ संपवला.

he knelt down and prayed

प्रार्थनेत गुडघे टेकणे ही एक सर्वसाधारण रित होती.असे करणे देवासमोर नम्रतेचे चिन्ह होते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)