mr_tn/act/20/11.md

802 B

General Information:

येथे ""तो"" हा शब्द पौलाला सूचित करतो.

Connecting Statement:

त्रोवसमध्ये व युतुख बद्दल येथे पौलाच्या प्रचारविषयीच्या या भागाचा हा शेवटचा भाग आहे.

broke bread

जेवणामध्ये भाकर एक सामान्य अन्न होते. येथे ""भाकर मोडणे"" चा अर्थ असा आहे की त्यांनी फक्त भाकरीपेक्षा अधिक प्रकारचे भोजन दिले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

he left

तो गेला