# General Information: येथे ""तो"" हा शब्द पौलाला सूचित करतो. # Connecting Statement: त्रोवसमध्ये व युतुख बद्दल येथे पौलाच्या प्रचारविषयीच्या या भागाचा हा शेवटचा भाग आहे. # broke bread जेवणामध्ये भाकर एक सामान्य अन्न होते. येथे ""भाकर मोडणे"" चा अर्थ असा आहे की त्यांनी फक्त भाकरीपेक्षा अधिक प्रकारचे भोजन दिले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # he left तो गेला