mr_tn/act/19/39.md

12 lines
826 B
Markdown

# But if you seek anything about other matters
परंतु आपल्याकडे चर्चा करण्यासाठी इतर गोष्टी असतील तर
# it shall be settled in the regular assembly
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला ते नियमित संमेलनात स्थायिक करू द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the regular assembly
याचा अर्थ नागरिकांच्या सार्वजनिक सभेला संदर्भित करते ज्यावर तालूका लिपिक अध्यक्ष होते.