mr_tn/act/19/39.md

826 B

But if you seek anything about other matters

परंतु आपल्याकडे चर्चा करण्यासाठी इतर गोष्टी असतील तर

it shall be settled in the regular assembly

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला ते नियमित संमेलनात स्थायिक करू द्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the regular assembly

याचा अर्थ नागरिकांच्या सार्वजनिक सभेला संदर्भित करते ज्यावर तालूका लिपिक अध्यक्ष होते.