mr_tn/act/19/29.md

1.8 KiB

The whole city was filled with confusion

येथे ""शहर"" लोकांना संदर्भित करते. हे शहर पेटी असल्यासारखे बोलले जाते. आणि, ""गोंधळ"" म्हणजे पेटीमध्ये भरलेली सामग्री असल्यासारखे बोलली जाते. वैकल्पिक अनुवाद: ""मग संपूर्ण शहरातील लोक दुःखी झाले आणि ओरडू लागले"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

the people rushed together

हा लोकांचा जमाव होता किंवा जवळपास दंगलीची परिस्थिती होती.

into the theater

इफिस नाट्यगृह सार्वजनिक सभांना आणि नाटके व संगीत यासारख्या मनोरंजनासाठी वापरण्यात आला. हे बेंच सीट असलेले बाह्य अर्ध-परिपत्रक क्षेत्र होते जे हजारो लोकांना ठेवू शकले.

Paul's travel companions

पौलसह असलेले पुरुष.

Gaius and Aristarchus

हे पुरुषांची नावे आहेत. गायस आणि अरीस्तार्ख हे मासेदोनियाहून आले होते पण यावेळी त्यांनी इफिस येथे पौलाबरोबर कार्य केले. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)