mr_tn/act/17/01.md

1.7 KiB

General Information:

येथे ""ते"" हा शब्द पौल आणि सीला संदर्भित करतो. [प्रेषित 16:40] (../16/40.md) तुलना करा. ""ते"" हा शब्द थेस्सलनिका येथील सभास्थानात यहूद्यांना सूचित करतो.

Connecting Statement:

हे पौल, सीला आणि तीमथ्य यांच्या सेवकाई यात्रेची कथा पुढे चालू ठेवते. ते लूकशिवाय, थेस्सलनीका येथे पोचतात, कारण तो ""ते"" आणि ""आम्ही"" म्हणत नाही.

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे लूक, लेखक, कथेचा एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो.

passed through

च्या मधून प्रवास केला

cities of Amphipolis and Apollonia

ही मासेदोनियातील किनारपट्टीची शहरे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

they came to the city

येथे ""आले"" हे ""गेले"" किंवा ""पोहोचले असे भाषांतरित केले जाऊ शकते."" वैकल्पिक अनुवाद: ""ते शहरात आले"" किंवा ""ते शहरात आगमन झाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-go)