mr_tn/act/16/04.md

1.1 KiB

General Information:

येथे ""ते"" हा शब्द पौल, सीला ([प्रेषितांची कृत्ये 15:40] (../15/40.md)), आणि तीमथ्य ([प्रेषितांची कृत्ये 16: 3] (./03.md)) यांना संदर्भित करतो.

for them to obey

मंडळीच्या सदस्यांनी आज्ञापालन करण्यासाठी किंवा ""विश्वासणाऱ्यांच्या आज्ञेत राहायचे

that had been written by the apostles and elders in Jerusalem

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममधील प्रेषितांनी व वडिलांनी जे लिहिले होते"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the churches

येथे हे मंडळीमधील विश्वासणारे होय. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)