# General Information: येथे ""ते"" हा शब्द पौल, सीला ([प्रेषितांची कृत्ये 15:40] (../15/40.md)), आणि तीमथ्य ([प्रेषितांची कृत्ये 16: 3] (./03.md)) यांना संदर्भित करतो. # for them to obey मंडळीच्या सदस्यांनी आज्ञापालन करण्यासाठी किंवा ""विश्वासणाऱ्यांच्या आज्ञेत राहायचे # that had been written by the apostles and elders in Jerusalem हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममधील प्रेषितांनी व वडिलांनी जे लिहिले होते"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the churches येथे हे मंडळीमधील विश्वासणारे होय. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])