mr_tn/act/16/03.md

1.2 KiB

circumcised him

हे शक्य आहे की पौलाने स्वतःच तीमथ्याची सुंता केली, परंतु त्याने दुसऱ्याला तीमथ्याची सुंता करायला सांगितले हे जास्त शक्य आहे.

because of the Jews that were in those places

ज्या ठिकाणी पौल व तीमथ्य प्रवास करणार होते तो परिसर यहुदी राहत असलेल्या लोकांचा होता.

for they all knew that his father was a Greek

हेल्लेणी पुरुषांनी त्यांच्या मुलांची सुंता न केल्यामुळे, यहूदी लोकांना माहित असावे की तीमथ्याची सुंता झालेली नाही आणि ख्रिस्ताविषयीच्या संदेश ऐकण्याआधी त्यांनी पौल व तीमथ्य यांना नाकारले असते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)