mr_tn/act/16/03.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# circumcised him
हे शक्य आहे की पौलाने स्वतःच तीमथ्याची सुंता केली, परंतु त्याने दुसऱ्याला तीमथ्याची सुंता करायला सांगितले हे जास्त शक्य आहे.
# because of the Jews that were in those places
ज्या ठिकाणी पौल व तीमथ्य प्रवास करणार होते तो परिसर यहुदी राहत असलेल्या लोकांचा होता.
# for they all knew that his father was a Greek
हेल्लेणी पुरुषांनी त्यांच्या मुलांची सुंता न केल्यामुळे, यहूदी लोकांना माहित असावे की तीमथ्याची सुंता झालेली नाही आणि ख्रिस्ताविषयीच्या संदेश ऐकण्याआधी त्यांनी पौल व तीमथ्य यांना नाकारले असते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])