mr_tn/act/15/39.md

8 lines
560 B
Markdown

# General Information:
येथे ""ते"" हा शब्द बर्णबा व पौल यांच्यासाठी आहे.
# Then there arose a sharp disagreement
अमूर्त संज्ञा ""असहमत"" हिला क्रियापद ""असहमत असणे"" म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते एकमेकांशी असहमत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])