mr_tn/act/15/39.md

560 B

General Information:

येथे ""ते"" हा शब्द बर्णबा व पौल यांच्यासाठी आहे.

Then there arose a sharp disagreement

अमूर्त संज्ञा ""असहमत"" हिला क्रियापद ""असहमत असणे"" म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते एकमेकांशी असहमत आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)