mr_tn/act/14/15.md

24 lines
1.9 KiB
Markdown

# Men, why are you doing these things?
बर्णबा आणि पौल यांनी लोकांना दोष दिला कारण लोकांनी त्यांना बळी अर्पण करण्याचा प्रयत्न केला. वैकल्पिक अनुवादः ""पुरुषांनो, आपण या गोष्टी करू नयेत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# doing these things
आमची आराधना करत आहेत
# We also are human beings with the same feelings as you
या विधानाद्वारे, बर्णबा आणि पौल असे म्हणत आहेत की ते देव नाहीत. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही तुमच्या सारखेच मनुष्य आहोत आम्ही देव नाहीत!
# with the same feelings as you
प्रत्येक प्रकारे तुमच्यासारखे
# turn from these useless things to a living God
येथे ""पासून ... वळणे"" म्हणजे एक गोष्ट करणे थांबविणे आणि काहीतरी दुसरे करणे सुरू करणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""या खोट्या देवतांची आराधना करणे थांबवा जे आपल्याला मदत करू शकत नाहीत आणि त्याऐवजी जिवंत देवाची आराधना करण्यास सुरूवात करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# a living God
देव खरोखरच अस्तित्वात आहे किंवा ""देव जो जिवंत आहे