mr_tn/act/14/08.md

24 lines
1.0 KiB
Markdown

# General Information:
तो"" हा पहिला शब्द अपंग मनुष्याला दर्शवतो. दुसरा शब्द ""तो"" पौलाला संदर्भ देतो. ""त्याला"" हा शब्द अपंग मनुष्याला दर्शवतो.
# Connecting Statement:
पौल आणि बर्णबा आता लुस्त्रमध्ये आहेत.
# a certain man sat
हे या कथेमध्ये एक नवीन व्यक्तीचा परिचय देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# powerless in his feet
त्याचे पाय हलविण्यात अक्षम किंवा ""त्याच्या पायावर चालण्यास असमर्थ
# a cripple from his mother's womb
एक अपंग म्हणून जन्म झाला
# cripple
जो माणूस चालू शकत नाही