mr_tn/act/14/08.md

1.0 KiB

General Information:

तो"" हा पहिला शब्द अपंग मनुष्याला दर्शवतो. दुसरा शब्द ""तो"" पौलाला संदर्भ देतो. ""त्याला"" हा शब्द अपंग मनुष्याला दर्शवतो.

Connecting Statement:

पौल आणि बर्णबा आता लुस्त्रमध्ये आहेत.

a certain man sat

हे या कथेमध्ये एक नवीन व्यक्तीचा परिचय देते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

powerless in his feet

त्याचे पाय हलविण्यात अक्षम किंवा ""त्याच्या पायावर चालण्यास असमर्थ

a cripple from his mother's womb

एक अपंग म्हणून जन्म झाला

cripple

जो माणूस चालू शकत नाही