mr_tn/act/14/04.md

1.6 KiB

the majority of the city was divided

येथे ""शहर"" हे शहरातील लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""शहरातील बहुतेक लोक विभागले गेले"" किंवा ""शहरातील बहुतेक लोक एकमेकांशी सहमत नव्हते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

sided with the Jews

यहूद्यांना समर्थन दिले किंवा ""यहूद्यांशी सहमत झाले"". उल्लेख केलेला पहिला गट कृपेच्या संदेशाशी सहमत नव्हता.

with the apostles

उल्लेख केल्या गेलेल्या दुसऱ्या गटाने कृपेबद्दलच्या संदेशाशी सहमती दर्शविली. क्रिया पुन्हा सुरू करण्यास याची मदत होऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांच्या बाजूने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

the apostles

लूक पौल व बर्णबा यांना संदर्भित करतो. येथे ""प्रेषित"" कदाचित ""पाठविलेले"" या सामान्य अर्थाने वापरली जाऊ शकते.