mr_tn/act/14/04.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the majority of the city was divided
येथे ""शहर"" हे शहरातील लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""शहरातील बहुतेक लोक विभागले गेले"" किंवा ""शहरातील बहुतेक लोक एकमेकांशी सहमत नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# sided with the Jews
यहूद्यांना समर्थन दिले किंवा ""यहूद्यांशी सहमत झाले"". उल्लेख केलेला पहिला गट कृपेच्या संदेशाशी सहमत नव्हता.
# with the apostles
उल्लेख केल्या गेलेल्या दुसऱ्या गटाने कृपेबद्दलच्या संदेशाशी सहमती दर्शविली. क्रिया पुन्हा सुरू करण्यास याची मदत होऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांच्या बाजूने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# the apostles
लूक पौल व बर्णबा यांना संदर्भित करतो. येथे ""प्रेषित"" कदाचित ""पाठविलेले"" या सामान्य अर्थाने वापरली जाऊ शकते.