mr_tn/act/14/02.md

1.0 KiB

the Jews who were disobedient

याचा संदर्भ यहुदी लोकांच्या एका भागाशी येतो जो येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेवत नव्हता.

stirred up the minds of the Gentiles

परराष्ट्रीयाना राग येण्यास भाग पडले असे बोलले आहे जसे की ते शांत पाणी हलवण्यासारखे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the minds

येथे ""मन"" हा शब्द लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""परराष्ट्रीय"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

the brothers

येथे ""भाऊ"" हा शब्द पौल आणि बर्णबा आणि नवीन विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो.