# the Jews who were disobedient याचा संदर्भ यहुदी लोकांच्या एका भागाशी येतो जो येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेवत नव्हता. # stirred up the minds of the Gentiles परराष्ट्रीयाना राग येण्यास भाग पडले असे बोलले आहे जसे की ते शांत पाणी हलवण्यासारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # the minds येथे ""मन"" हा शब्द लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""परराष्ट्रीय"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # the brothers येथे ""भाऊ"" हा शब्द पौल आणि बर्णबा आणि नवीन विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो.