mr_tn/act/12/10.md

32 lines
1.8 KiB
Markdown

# After they had passed by the first guard and the second
ते असे दर्शविते की, पेत्र आणि देवदूत हे चालत असताना सैनिक त्यांना पाहण्यास सक्षम नव्हते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रथम आणि द्वितीय रक्षकांनी जसजसे ते निघून गेले तसे पाहिले नाही"" आणि (""पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# had passed by
चालले होते
# and the second
रक्षक"" हा शब्द मागील वाक्यांशातून समजला जातो. वैकल्पिक अनुवादः ""आणि दुसरा रक्षक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# they came to the iron gate
पेत्र आणि देवदूत लोखंडी फाटकाजवळ पोहचले
# that led into the city
जो शहरात उघडतो किंवा ""तो तुरुंगातून शहराकडे जातो
# it opened for them by itself
येथे ""स्वतःच"" याचा अर्थ पेत्र किंवा देवदूतानेही उघडला नाही. वैकल्पिक अनुवाद: ""फाटक त्यांच्यासाठी उघडले"" किंवा ""स्वतः फाटक त्यांच्यासाठी उघडला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# went down a street
रस्त्यावर चालले
# left him right away
अचानक पेत्राला सोडले किंवा ""अचानक गायब झाला